🏮किलबिल दिवाळी विशेष🏮
या वर्षी BMM तर्फे दिवाळी निमित्त “ अंकुर” E- दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. या दिवाळी अंकात उत्तर अमेरिकेतील बृहन् मराठी मंडळा अंतर्गत येणाऱ्या सगळ्या मराठी शाळां बरोबरच किलबिल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही सहभाग घेतला.
किलबिल मराठी शाळेच्या आर्यन सोनजे च्या या चित्रा सारखीच सुंदर चित्रे, आणि निबंध या सह अंकुर इ- अंकाला या link वर जरूर भेट द्या.
https://drive.google.com/file/d/1OFE27zoR4JG_yc31rkQCi6uhztoxnwjo/view?usp=sharing
किलबिल शाळा इयत्ता ४ थी च्या मुलांकडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्ताने मानाचा मुजरा