THE MARATHI SOCIETY OF BRITISH COLUMBIA
  • Home
  • Marathi Shala
  • Your Team
  • CONTACT US
  • Volunteers
  • Our Sponsors
  • Other Activities
  • Constitution And Bylaws
  • Diwali Ank - Sampark
  • More
    • Home
    • Marathi Shala
    • Your Team
    • CONTACT US
    • Volunteers
    • Our Sponsors
    • Other Activities
    • Constitution And Bylaws
    • Diwali Ank - Sampark
THE MARATHI SOCIETY OF BRITISH COLUMBIA
  • Home
  • Marathi Shala
  • Your Team
  • CONTACT US
  • Volunteers
  • Our Sponsors
  • Other Activities
  • Constitution And Bylaws
  • Diwali Ank - Sampark

Kilbil Shala 2024-2025 Annual Fee

Marathi Shala

किलबिल शाळेची उद्दिष्टे

  • भाषेचा आणि संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी, विविध उपक्रमातून, मुलांच्या आणि पालकांच्या सक्रिय सहभागातून, मुलांच्या उत्सुकतेला, कल्पनाशक्तीला फुलवणारे, आनंदाचे शिक्षण सातत्याने उपलब्ध करून देणे.
  • बृहन्महाराष्ट्र  मंडळ आणि बालभारतीच्या सहयोगातून आकारास आलेला आणि नॉर्थ अमेरिकेच्या मुलांच्या भावविश्वाला साजेसा अभ्यासक्रम शाळेत राबवणे.


किलबिल शाळा कार्यकारिणी २०२४ -२५

सौ. देवयानी गोखले, मुख्याध्यापिका 


ईमेल – kilbil.marathishala@gmail.com

आपली किलबिल मराठी शाळा

प्रवेश आणि शालेय वर्ष

शाळेचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते मे अखेर (Canadian academic school year) प्रमाणे असते. 

प्रवेशाच्या अटी: 

  • या शैक्षणिक वर्षाची शाळेची शुल्क / Fee $८० 
  • MSBC चे २०२४ चे सदस्यत्व

शाळेत प्रवेश घेण्याचे वय : 

  • ५  वर्ष व त्यापुढील वयाची मुले
  • तुमचे पाल्य याआधी मराठी शिकले असेल तर त्याचा / तिचा  किलबिल शाळेतला वर्ग ठरवण्यासाठी आम्ही शाळा सुरु होण्याआधी एक चाचणी परीक्षा घेऊ व त्यांच्या प्रगतीनुसार त्यांचा वर्ग निश्चित करू. 

शाळेचे ठिकाण व सुरू होण्याची तारीख: 

  • Online once a week / 1.5 - 2 hrs 
  • महिन्यातून एकदा प्रत्यक्ष वर्ग (शुक्रवारी संध्याकाळी) 
  • १३ सप्टेंबर, २०२४

परिक्षा व गुणांकन

BMM च्या नवीन नियमाप्रमाणे आखून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वर्षभरात वर्गात ७२ तास अभ्यास अनिवार्य आहे (Teaching and Learning hours) .  पुढच्या वर्गात जाण्यासाठी BMM ची परीक्षा अनिवार्य आहे

  • वर्षभरात २ अनौपचारिक परीक्षा घेतल्या जातील व वर्ष अखेर १ औपचारिक परीक्षा 

  -    नोव्हेंबर च्या अखेरीस 

  -   फेब्रुवारी च्या अखेरीस 

  -    सराव परीक्षा 

  • BMM परीक्षा २ भागात घेतली जाते 

- तोंडी परीक्षा ६० गुण आणि लेखी परीक्षा - ४० गुण  

(दोन्ही परीक्षेत प्रत्येकी ५०% गुण मिळणे आवश्यक आहे) 

Kilbil Marathi Shala Orientation 2024-2025

Download PDF

Parent’s Consent Form

Download PDF

General Waiver Form

Download PDF

Copyright © 2025 Marathi Society of BC - All Rights Reserved.

Powered by