THE MARATHI SOCIETY OF BRITISH COLUMBIA
  • Home
  • Marathi Shala
  • DholTasha
  • Your Team
  • CONTACT US
  • Volunteers
  • Our Sponsors
  • Other Activities
  • Constitution And Bylaws
  • Diwali Ank - Sampark
  • More
    • Home
    • Marathi Shala
    • DholTasha
    • Your Team
    • CONTACT US
    • Volunteers
    • Our Sponsors
    • Other Activities
    • Constitution And Bylaws
    • Diwali Ank - Sampark
THE MARATHI SOCIETY OF BRITISH COLUMBIA
  • Home
  • Marathi Shala
  • DholTasha
  • Your Team
  • CONTACT US
  • Volunteers
  • Our Sponsors
  • Other Activities
  • Constitution And Bylaws
  • Diwali Ank - Sampark

Welcome to MSBC's Dhol Tasha Pathak (Aavartan)

 We are proud to bring you the vibrant rhythms of Dhol Tasha — traditional musical drums from the state of Maharashtra, India. Join us as we celebrate this rich cultural journey and its vibrant expression here in Vancouver, Canada. 

Join Us

Our Story

मराठी संस्कृती, परंपरा,स्वाभिमान आणि अभिमान म्हणजे ढोल ताशा. 

पुरातन काळाशी नाते सांगणाऱ्या ढोल ताशा शंख झान्ज आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणारे आपले आवर्तन  ढोल ताशा पथक हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. ढोल म्हणजे फक्त आवाजाचा खेळ नाहीये तर तो आहे परंपरेचा, उत्सवाचा, आणि नादाचा मेल। 

२०२२ साली आपल्या आवर्तन पथकाची सुरवात ४ ढोल आणि २ ताशा नी झाली. गणपती उत्सव आणि ढोल ताशा नाही हे गेले अनेक वर्षाची मनीषा शेवटी पूर्ण झाली. आज आपल्याकडे १२ ढोल ४ ताशा आहेत. गेल्या ३ वर्षांपासून आपण गणपती मध्ये तर वादन करतोच पण त्याच बरोबर रथयात्रा, इतर सांस्कृतिक उत्सवामध्येही सहभागी होतो. 

How to Join our Team?


Our Practice Sessions start as early as the first week of May till August, every Weekend in Langley.

Watch out for our Social Media or Email us:
msbcinquiry@gmail.com


आपल्या जन्मभूमीपासून इतक्या लांब पथकामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे म्हणजे पर्वणीच, तुम्हालाही या परंपरेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा – msbcinquiry@gmail.com

Not a MSBC Member?

Get In Touch

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.


Copyright © 2025 Marathi Society of BC - All Rights Reserved.

Powered by